Pages

Showing posts with label mall. Show all posts
Showing posts with label mall. Show all posts

Thursday, July 21, 2011

इब्न बटुटा mall - Dubai

इतिहास मल नेहमिच रोमान्चित करतो. इतिहसात डोकावुन पहिले कि आपल्यात असणारया कुतुहलाला नकलत उत्तरे मिलत जातात. आज दुबईला येउन तिन महिने झालेत. पण ह्या शहरात इतके भारतिय आहेत कि नविन ठिकणि(त्यातहि नविन देशात) आलो आहोत ह्याची जाणिव देखिल होत नाही. दुबईच मुख्य आकर्षण म्हणजे इथले अतिभव्य malls. ऐतिहसिक वास्तुन्चे commercialisation करुन तेथे होटेल्स वैगरे निर्माण करणे आपल्याकडे आता नविन नाहि. पण नविन वस्तुमधे जुने सन्दर्भ वपरुन आपल्या इतिहासचि ओलख सगल्या जगला करुन देणे आणि सोबतच आपला business पण वाढवने हे कसब दुबई वसियान्ना चान्गलच अवगत आहे. म्हणुनच तर त्यान्नी "इब्न बटुटा" या प्रवश्याच्या जिवनावर आणि प्रवसाच्या पार्श्वभूमिचा वापर करुन "इब्न बटुटा " हा अतिभव्य mall बान्धला.बाजुच्या photo मधुन आपल्याला "इब्न बटुटा" mall च अतिभव्य गेट पाहावयास मिलेल. इब्न बटुटा हा चौदव्या शतकातिल अरेबिक प्रवसि होउन गेला.

या mall मधे एकुन साहा दालने आहेत. हि साहा दालने इब्न बटुटा मुख्यतः ज्या सहा देशान्मधे फिरला त्या देशान्च्या नवाने ठेवलि गेलि आहेत. India, china, persia, egypt,tunisia,Andulasia हि ति साहा दालने आहेत म्हनजेच courts आहेत. प्रत्येक court हा इब्न बटुटा त्या देशात गेला त्यावेलि जि परिस्थिति आणि वैशिश्ठे होति त्यानुसर सजवला गेला आहे.बाजुच्या photo मधुन आपल्याला पेर्शिअन दालनचि झलक पहावयास मिलेल.
जेव्हा इब्न बटुटा भरतात आला तेव्हा मुघल सम्राज्य होत म्हनुन India court मधे सगला मुघल कालचा देखावा बघायला मिलतो. आणि एक एक दालन एवढ भव्य आणि अप्रतिम आहे कि आपण पहुन थक्क होउन जातो. आम्हि सलग पाच तास बघत होतो तरिहि फक्त चारच दालन बघितलित आणि बाकि बघायचि रहिलित. mall चि एकुन लाम्बि १.३ किमि. आहे. प्रतेक दलनाच छत हे खुपच सुन्दर आहे. शिवाय प्रतेक दलनच गेट आणि ईब्न बटुटा mall च गेट देखिल अतिभव्य आहे. ह्या mall मधे 21 Cinema Screens आणि ह्या परिसरातिल एकमेव IMAX theatre ( IMAX has the capacity to record and display images of far greater size and resolution than conventional film systems) आहे. शिवाय शेकडो दुकने आणि restaurants आपल्या दिमतिला आहेतच.