Pages

Tuesday, July 26, 2011

I have renewed myself

स्वप्निल नाविन hair cut केल्या पासुन जरा जास्तच खुश असतो. एवढच नाहि तर त्याने "Dabang" च्या (आणि मला आवडणार्या) सलमान पासुन inspire होउन मिशि देखिल ठेवण्यास सुरवात केलिय. खर तर सलमान मला त्याच्या विनोदी अभिनय शैलीमुले आवडतो. पण मला तो त्याच्या पिलदार शरिरयष्टी आणि six pack abs मुले आवडतो असा स्वाप्निलचा गैरसमज आहे (नवरा आहे ना). परवा तो office साठी तयार होताना अगदी आरस्या समोर शिटी वाजवत त्याचा नविन look enjoy करत होता. मि उगाचच चिडवल, "क्या बात है! जनाब का रन्ग बदला बदला नजर आ रहा है| कुणी सुन्दर colleague join झाली का?" (बायको आहे ना). आणी तो (नेहमिसारखाच) मोठ्याने हासत म्हणाला, अग बर्याच दिवसाऩी hair cut केला आणि जवल जवल ५ वर्षान्नी मिशी ठेवलिय. I am really enjoying, as if I have renewed myself.
खरच किती गरजेच आहे स्वाता:ला reinvent करण. लहाणपणा पासुन आपण मानसीक, शारिरीक रित्या वाढत असतो. रोज काहितरि नविन शिकत असतो. पण आपण मोठे होतो. आपल्या कामात खुपच busy होतो. अस वाटत आता काय शिकायच. हे काय वय आहे. आणि वेल पण नाही. मग आपले कामच आपली ओलख बनुन जाते. "नमस्कार, मि शरद Infosys मध्ये manager आहे". मग असे लोक retired झाल्यावर बर्याचदा नैराश्येच्या गर्तेत जातात.  पण जर मि माझ्या ओलखिने समाधानी असेल तर...तर असा विचार करुन तुम्हि स्वत:च्या सुप्त गुणाची वाट अडवत तर नाही ना? कामाच्या व्यापात मागे राहिलेला एखादा छन्द परत जोपासा. तुम्ही दुसर्या शहरात गेल्यामुले, सध्या contact मधे नसलेल्या एखाद्या मित्राला फोन करा.
या renewal साठी फार काही करण्याची गरज नाही. अगदीच साधे म्हणजे तुमची dressing style बदलून बघा. तेच तेच फिके रन्ग वापरुन विट आला असेल तर थोडे भडक shades try करा. Jeans आणि पन्जाबी dress घालुन थकल्या असाल तर छानसा skirt किन्वा साडी परिधान करा.
मि तर मला reinvent केल आहे. तुम्ही recently अस काही केलय किन्वा करण्याचा plan आहे? मला जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल. मला कलवा तुमाच्या self reinvention or self renewal बद्दल, मग मि देखिल माझ्यात काय reinvent केलय ते कलवेल.

Thursday, July 21, 2011

इब्न बटुटा mall - Dubai

इतिहास मल नेहमिच रोमान्चित करतो. इतिहसात डोकावुन पहिले कि आपल्यात असणारया कुतुहलाला नकलत उत्तरे मिलत जातात. आज दुबईला येउन तिन महिने झालेत. पण ह्या शहरात इतके भारतिय आहेत कि नविन ठिकणि(त्यातहि नविन देशात) आलो आहोत ह्याची जाणिव देखिल होत नाही. दुबईच मुख्य आकर्षण म्हणजे इथले अतिभव्य malls. ऐतिहसिक वास्तुन्चे commercialisation करुन तेथे होटेल्स वैगरे निर्माण करणे आपल्याकडे आता नविन नाहि. पण नविन वस्तुमधे जुने सन्दर्भ वपरुन आपल्या इतिहासचि ओलख सगल्या जगला करुन देणे आणि सोबतच आपला business पण वाढवने हे कसब दुबई वसियान्ना चान्गलच अवगत आहे. म्हणुनच तर त्यान्नी "इब्न बटुटा" या प्रवश्याच्या जिवनावर आणि प्रवसाच्या पार्श्वभूमिचा वापर करुन "इब्न बटुटा " हा अतिभव्य mall बान्धला.बाजुच्या photo मधुन आपल्याला "इब्न बटुटा" mall च अतिभव्य गेट पाहावयास मिलेल. इब्न बटुटा हा चौदव्या शतकातिल अरेबिक प्रवसि होउन गेला.

या mall मधे एकुन साहा दालने आहेत. हि साहा दालने इब्न बटुटा मुख्यतः ज्या सहा देशान्मधे फिरला त्या देशान्च्या नवाने ठेवलि गेलि आहेत. India, china, persia, egypt,tunisia,Andulasia हि ति साहा दालने आहेत म्हनजेच courts आहेत. प्रत्येक court हा इब्न बटुटा त्या देशात गेला त्यावेलि जि परिस्थिति आणि वैशिश्ठे होति त्यानुसर सजवला गेला आहे.बाजुच्या photo मधुन आपल्याला पेर्शिअन दालनचि झलक पहावयास मिलेल.
जेव्हा इब्न बटुटा भरतात आला तेव्हा मुघल सम्राज्य होत म्हनुन India court मधे सगला मुघल कालचा देखावा बघायला मिलतो. आणि एक एक दालन एवढ भव्य आणि अप्रतिम आहे कि आपण पहुन थक्क होउन जातो. आम्हि सलग पाच तास बघत होतो तरिहि फक्त चारच दालन बघितलित आणि बाकि बघायचि रहिलित. mall चि एकुन लाम्बि १.३ किमि. आहे. प्रतेक दलनाच छत हे खुपच सुन्दर आहे. शिवाय प्रतेक दलनच गेट आणि ईब्न बटुटा mall च गेट देखिल अतिभव्य आहे. ह्या mall मधे 21 Cinema Screens आणि ह्या परिसरातिल एकमेव IMAX theatre ( IMAX has the capacity to record and display images of far greater size and resolution than conventional film systems) आहे. शिवाय शेकडो दुकने आणि restaurants आपल्या दिमतिला आहेतच.